आमचे नेते
प्रभाग निहाय नगरसेवक
प्रतिबद्धता आणि सचोटीने आपल्या शहरातील लोकांची सेवा करणारे समर्पित प्रतिनिधी.

शिवसेना पक्षाच्या प्रभाग क्रमांक 2 च्या नगसेविका सौ. रज्जु ताई गजानन काळे

शिवसेना पक्षाचे प्रभाग क्रमांक 3 चे नगसेवक सोनाजी रामेश्वर घुगे

शिवसेना पक्षाचे प्रभाग क्रमांक 5 चे नगरसेवक आजाद खा. पठाण (पाणी पुरवठा सभापती)

शिवसेना पक्षाच्या प्रभाग क्रमांक 6 च्या नगसेविका सौ. सविता ताई संजय सारडा (आरोग्य व शिक्षण सभापती)

शिवसेना पक्षाच्या प्रभाग क्रमांक 10 च्या नगसेविका सौ. प्रियंका ताई अभिराज घुगे (उपसभापती महिला व बालकल्याण)

शिवसेना पक्षाच्या प्रभाग क्रमांक 11 च्या नगसेविका सौ. राधा ताई महादेव खवले (उपाध्यक्षा)

शिवसेना पक्षाच्या प्रभाग क्रमांक 2 च्या नगसेविका सौ. इंदिरा बाई कैलास गुजरे
